'Know your Motherland' : Indology courses: दुर्गशास्त्र Durgshastra

या विषयाशी संबंधित आमचा एक ऑनलाइन अभ्यासक्रम आता सुरू होत आहे.

भारतीय प्राचीन, मध्ययुगीन ते आधुनिक काल, जवळजवळ अकरा हजार वर्षे इतिहासाचा, लिखित साधनांच्या आधारे घेतलेला वस्तुनिष्ठ मागोवा!
भारतीय किल्ले आणि शहरे, मने, आमचे राजे आणि इतिहास घडवणाऱ्या, दुर्गशास्त्राचा अभ्यासपूर्ण आणि रोचक आलेख !

अध्यापक प्रख्यात दुर्ग अभ्यासक लेखक डॉ. मिलिंद पराडकर सर !

ऑनलाइन अभ्यासक्रम २ डिसेंम्बर पासून दर शनिवारी.
सर्वांनी सामिल व्हा आणि इतरांना ही सांगा.

Course Subject

1. Concept & Development of forts
2. Overview -World forts
3. Overview – Indian Forts
4. Development – Through Literature
5. Second Urbanisation
6. Classical Age – Prehistoric India
7. Classical Age – Historic Period
8. Forts – As reflected in Kautilya’s Arthshastra
9. Chalcolithic Cultures in India apart from Harappa
10. Early Medieval Period
11. Late Medieval Period
12. The Marathas
13. The Adnyapatra
14. Town Planning & Defense Architecture

संपर्क
9833571893
9820718022

Click here for Registration form